पूर्ण झालेली कामे
१) शिगवण वाडी न.पा. योजना जवळ बंधारा बांधणे.
२) जि.प. शाळा क्र. १ ला कंपाऊंड वाल बांधणे.
३) व्यायाम शाळा इमारतीवर शेड बांधणे.
४) भागडे वाडी रस्ता कॉन्क्रीट गटार बांधणे.
सुरु असलेली कामे
१) कचरा विलगीकरण शेड बांधणे.
नवीन कामे
१) बौद्धवाडी येथे गटार बांधणे.
२) कुशिवडे चिंचवाडी न.पा.पु योजना कॉंक्रिट पाखाडी बांधणे
३) कुशिवडे स्मशान शेड बांधणे
४)व्यायाम शाळेला पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
५) शिगवणवाडी येथे न. पा.पु विहिरी पर्यंत पाखाडी बांधणे
६) चिंचवाडी येथे गटार बांधणे