अ) ग्रामपंचायत स्तरावरील
१) जन्म नोंद प्रमाणपत्र
२) मृत्यू नोंद प्रमाणपत्र
३) विवाह नोंद प्रमाणपत्र
४)नमुना ८ (अ)
५)दारिद्ररेषेखालील असल्याचा दाखला
६)ग्रापं येणे बाकी नसल्याचा दाखला
७) निराधार असल्याचा दाखला
ब) तहसील स्तरावरील महसुली सेवा
१) वय राष्ट्रीय त्व आणि अधिवास प्रमाणपत्र
२) जात प्रमाणपत्र
३) नान क्रिमीलेअर
४) उत्पन्नाचा दाखला
५) जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र
६) दुकाने आणि अस्थापना नोंदणी
७) शिधापात्राकेची सर्व कामे